Savitribai Phule Aadhaar Yojana: या विद्यार्थ्यांना वर्षाला मिळणार 60 हजार रुपये, येथे करा अर्ज

Savitribai Phule Aadhaar Yojana विद्यार्थ्यांकरता खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांना आता वस्तीगृहासाठी 60000 रुपये अनुदान हे महाराष्ट्र शासनाकडून दिले जाणार आहे. याकरता महाराष्ट्र शासनाने नवीन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केलेली असून या योजनेचा शासन निर्णय हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ओबीसी कॅटेगिरी मधील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 60 हजार रुपये मिळणारेत यासंदर्भातला जो जीआर आहे 

Savitribai Phule Aadhaar Yojana तो आता आलेला आहे. यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत ? कागदपत्रे कोणकोणती लागतात ?अर्ज कुठे करायचा? संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. तरी आपणास विनंती कि हा लेख संपूर्ण वाचावा आणि माहिती उपयुक्त वाटल्यास इतर लोकांपर्यंत देखील पाठवा

Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Scheme:

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही एक अशी योजना आहे जी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते.

 

Savitribai Phule Aadhar Yojana : महाराष्ट्र राज्य शासना अंतर्गत चालू करण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार. योजना अंतर्गत ओबीसी मागास वर्गातील विद्यार्थ्यांना वार्षिक साठ हजार रुपये देण्यात येतील योजणे अंतर्गत लाभ कशा पद्धतीने घ्यायचा योजनेची पात्रता काय आहे कोणते विद्यार्थी योजनेअंतर्गत पात्र ठरतील तसेच अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. (Savitribai Phule Aadhar Yojana )

👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👇

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्याअंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक ६० हजार रुपयांची रक्कम दिली जाणार आहेत. व या पैशामधून विद्यार्थी आपली चालू शिक्षण करू पुर्ण शकणार आहेत. तसेच बाहेर गावी राहण्याचा खर्च जेवणाचा खर्च अशा प्रकारचा खर्च या ६० हजार रुपयांमध्ये विद्यार्थी करू शकेल. देण्यात येणारी रक्कम शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये दिली जाणार आहेत.

Leave a Comment