Sarkari Yojana केंद्र सरकारसह विविध राज्य सरकारे विविध योजना राबवतात. यातील काही योजना वृद्धांसाठी, काही विद्यार्थ्यांसाठी तर काही मुलींसाठी आहेत.
सरकारच्या मुलीच्या विवाहासाठी असलेल्या योजनेबद्दल जाणून घ्या.(Sarkari Yojana
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Sarkari Yojanaकेंद्र सरकारची योजना :- तसेच ‘शादी शगुन योजने’अंतर्गत मुलींच्या लग्नासाठी केंद्र सरकारकडून ५१ हजार रुपये दिले जातात. मात्र ही योजना देशातील अल्पसंख्याक कुटुंबांसाठीच आहे
. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीने लग्नापूर्वी ग्रॅज्युएशन करणे आवश्यक आहे.
या योजनेची आणखी एक अट म्हणजे ज्या मुस्लिम मुलींना शालेय स्तरावर बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आहे त्यांनाच ती मिळू शकते.Sarkari Yojana
10th board 10 वी 12 वी पास झाल्या विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये
Sarkari Yojana कोणत्याही जातीचे कुटुंब अर्ज करू शकते :- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुलीचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. ज्या मुलाचे लग्न होणार आहे
त्याचे वय २१ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. एका कुटुंबातील फक्त दोन मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक, सर्वसाधारण वर्गातील कुटुंबातील मुली अर्ज करू शकता
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
केंद्र सरकारची योजना :- तसेच ‘शादी शगुन योजने’अंतर्गत मुलींच्या लग्नासाठी केंद्र सरकारकडून ५१ हजार रुपये दिले जातात. मात्र ही योजना देशातील अल्पसंख्याक कुटुंबांसाठीच आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीने लग्नापूर्वी ग्रॅज्युएशन करणे आवश्यक आहे.
या योजनेची आणखी एक अट म्हणजे ज्या मुस्लिम मुलींना शालेय स्तरावर बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आहे त्यांनाच ती मिळू शकते.