कामगारांना १० हजार रू मिळणार, सन्मान धन योजना | Sanman Dhan Yojana Maharashtra 2024

Sanman Dhan Yojana 2024 सन्मान धन योजना अंतर्गत राज्यातील 55 वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना प्रतिवर्षी 10,000 हजार रुपये देण्यात येणार आहे. याबाबतचा हा एक नवीन शासनाने जीआर जाहीर केलेला आहे.

मित्रांनो या जीआर मार्फत आपण कोणत्या कामगारांना दहा हजार रुपये मिळणार आहेत हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो 20 एप्रिल पर्यंत 2024 रोजी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजनेअंतर्गत कामगारांना आर्थिक मदत देण्यास एक नवीन जीआर जाहीर करण्यात आलेला आहे

👉अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम 2008 च्या कलम 11 मध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्षे पूर्ण केलेली नसतील अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे.तरी सध्या स्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक 8 ऑगस्ट 2014 तसेच दिनांक 5 1 2023 व दिनांक 25 3 2023 अन्ननवे, राबविण्यात आलेल्या सन्मानधन योजनेच्या धरतीवर घरेलू कामगाराच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मानधन योजना राबविण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेअंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचारतील होती. 

 

हेही वाचा 👇👇👇👇👇👇

 

अशाच नवीन माहितीसाठी येथे क्लिक करा

शासन निर्णय महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाचे निरपूर संबंधित योजनेअंतर्गत दहा हजार रुपये एवढी रक्कम खालील अटीच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

 

 

Leave a Comment