RTO सर्व कामे घर बसल्या काढा ड्रायव्हिंग लायसन

त्यातील तमाम नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आहे आरटीओचे सर्व कामे आता तुम्हाला घरी बसल्या करता येणारे म्हणजेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाला तुम्हाला जाण्याची गरज नाही टू व्हीलर चे लायसन असेल फोर व्हीलर चे लायसन असेल थ्री व्हीलर लायसन असेल

 सिक्स विलर्स असेल किंवा या व्यतिरिक्त जे काही तुमचे लायसन असतील किंवा त्या लायसनचे नूतनीकरण असेल त्यानंतर तुमच्या वाहनावरती बोजा चढवणे बोजा उतरणे असेल किंवा याव्यतिरिक्त नावात बदल या विविध कामे तुमचे आता घरी बसल्या होणार आहे

आरटीओ कामे घर बसल्या बसल्या कसे काढायचे ते पाहण्यासाठी इथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती