नमस्कार मित्रांनो Redmi 13C 4G आणि Redmi 13C 5G फोन आज भारतात लाँच झाले आहेत. रेडमी 13सी सीरीज भारतीय बाजारात येण्यासोबतच कंपनीने आपल्या ताकदवान स्मार्टफोन Redmi Note 13 Pro+ 5G च्या भारतातील लाँचची घोषणा पण केली आहे. हा मोबाइल फोन पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारी 2024 मध्ये भारतात लाँच होईल ज्याची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता
Redmi Note 13 Pro+ 5G भारतातील लाँच डिटेल
Redmi Note 13 Pro+ 5G इंडिया मध्ये लाँच कंफर्म, 200MP Camera असलेला हा फोन कधी येईल जाणून घ्या
Redmi Note 13 Pro+ 5G स्पेसिफिकेशन्स