Ration card पैसे मिळणार या 14 जिल्हा GR आला पहा

Ration card नमस्कार  मित्रांनो कार्डावर पैसे मिळणार या चौदा जिल्ह्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय घेण्यात आला आहे त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जेवढे जिल्हे महाराष्ट्रातील पात्र या सर्व जिल्ह्यांचे नावे या शासन निर्णयामध्ये स्पष्टरित्या देण्यात आला आहे कोणत्या लाभार्थ्यांना किती पैसे पाच सहा सात आठ व्यक्ती असतील तर प्रत्येक व्यक्तीच्या नावे किती पैसे दिले जाणारे हे सुद्धा या शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्ट रित्या माहिती देण्यात आली आहे

शासन निर्णय पहा

7 शासन निर्णय राज्यातील औरंगाबाद जालना नांदेड बीड उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या

इथे पहा शासन निर्णय

एपीएल केसरी सिद्ध पत्रक धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमा प्रति सदस्य पाच किलो अन्नधान्य दोन रुपये प्रति किलो घेऊन तीन रुपये प्रति किलो तांदूळ या दराने अन्नदानाच्या लाभ देण्यात येत होता

आवश्यक्य असलेल्या अन्नदानाची खरेदी केंद्र शासनाच्या नॉन एन एम एस ए योजनेअंतर्गत गहू 22 रुपये प्रति किलो तांदूळ 23 रुपये प्रत्येक किलो यादराने करण्यात येत होती

तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे जे माहिती देण्यात आली आहे दिनांक 31 5 2022 व दिनांक 1 9 2022 मित्रांनो या लाभार्थ्यांना जी रक्कम आहे ते कशा पद्धतीने मिळणार आहे

उपरोक्त बाबत विचारात घेता शेतकरी योजनेतील ला भार्थी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी अंतर्गत दिले जाणारे मित्रांनो यामध्ये जे 14 जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत

Leave a Comment