Ration नमस्कार मित्रांनो मी सोमवार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे
या वस्तू नक्की कोणकोणत्या आहेत या संदर्भातला जो काही शासनाने निर्णय घेतलेला आहे तो आपण पाहूया महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय 26 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेला
आहे गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने आनंदाचा शिरा इथे पहा राज्यात गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आदी सणानिमित्त वितरित करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे या निर्णयानुसार अंतोदय अन्न योजना तसेच प्राधान्य कुटुंब
या ६ वस्तू मिळणार मोफत येथे क्लिक करून पहा
रेशनधारकांना आनंदाचा शिधा देण्यासाठी रेशन दुकानांमध्ये Ration Big Update Today जाऊन शंभर रुपये रेशन धारक दुकानदाराला द्यावे लागेल व त्यामध्ये एकूण सहा प्रकारच्या वस्तू देण्यात येतील. त्यामध्ये साखर, रवा, मैदा, पोहे, तेल, चणाडाळ या सहा वस्तूंचा समावेश आहे
. हा आनंदाचा शिधा निमित्ताने देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने शंभर रुपयांमध्ये गरिबांना हा शिधावाटप करण्याचे ठरविले होते. रेशन कार्डधारकांना शंभर रुपयांमध्ये वस्तू मिळणार आहे त्यामध्ये विविध प्रकारचे संस्थांचा समावेश असून अगदी कमी किमतीमध्ये या वस्तू रेशन कार्डधारकांना उपल
👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
ब्ध होईल.