Skip to content
मित्रांनो तुमच्या रेशन कार्ड वरती जर तुम्हाला प्रति महिना पैसे मिळवायचे असतील तर एक फार्म भरून तुम्हाला तुमच्या गावातील कोठे धारकाकडे किंवा तहसील कार्यालयामध्ये द्यायचंय आता तो फॉर्म तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळणार आहे
त्यानंतर तो फॉर्म जो आहे कशा पद्धतीने भरायचा आहे त्या फार्म सोबत तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लावायचे आहेत
उपरोक्त बाब विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नदाना ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी अंतर्गत योजना कार्यान्वित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होते त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे
सर्वप्रथम या ठिकाणी समजून घेऊया त्यानंतर प्रति व्यक्तीसाठी आणि अर्ज कशा पद्धतीने भरायचा याची पूर्ण डिटेल्स माहिती आपण खाली समजून घेणार आहोत
राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड त्यानंतर धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा
चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या
एपीएल केसरी सिद्ध पत्रक धारक शेतकरी लाभार्थ्यांना बाहेर जानेवारी 2023 पासून लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेचे थेट हस्तांतरणाचा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना कार्यान्वित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे
कालपासून काही जिल्ह्याचे पैसे वाटप सुद्धा करण्यात आलेले आहेत
मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे आता आपण जो अर्ज आहे
तो अर्ज कशा पद्धतीने भरायचा मित्रांनो या या ठिकाणी समजून घेणार आहोत
कशा पद्धतीने भरायचा आणि अर्ज सोबत डॉक्युमेंट कोण कोणते द्यायचे आहेत आणि हा जो अर्ज आहे कोणत्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे

छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल केसरी शिधापत्रक धारकांना किंवा धारक शेतकऱ्यांना अन्नधान्या योजनेत रोख रक्कम हस्तांतरण योजनेचा लाभ मिळवण्याकरिता अर्जाचा नमुना जो आहे
या ठिकाणी देण्यात आला आहे

त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर तुमचा जो आरशी नंबर आहे जो 14 अंकी नंबर आहे
बारामती नंबर तो इथं तुम्हाला टाकायचा आहे 27 डबल झिरोपासून सिरीयल होणारा तो सिद्ध पत्र क्रमांक तुम्हाला या
सर्व चौकोन डब्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तिसरा पॉईंट या ठिकाणी सांगितले आहे
रोख रक्कम हस्तांतरांसाठी आधार क्रमांक सलग्न बँक खात्याचा तपशील हा महत्त्वाचा पॉईंट आहे
ध्यानात ठेवा जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या अंतर्गत जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर
तुमच्या आधार कार्ड ला बँक खातेस लग्न होऊ शकत आहे
जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल तरच
तुमच्या खात्यावरती हे पैसे घेऊ शकतात प्रत्येक ठिकाणी कोणत्याही
शासनाचे पैसे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर
तुमच्या आधार कार्ड ला किंवा बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे
आता तो जो पॉईंट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे
तो म्हणजे सर्वप्रथम आधार क्रमांक सलग्न असणाऱ्या बँका त्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे
बँकेचे नाव टाकायचा आहे शाखा कोणती आहे