Ration card नमस्कार मित्रांनो दर महिन्याला साडेचार हजार रुपये काय आहे बातमी
Ration card सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत एपीएम शेतकरी रेशन कार्ड लाभार्थ्यांना ऐवजी दर महिन्याला दीडशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय सात महिन्यांपूर्वी घेतला होता
सात महिने उलटून गेली मात्र आतापर्यंत फक्त 653 शेतकरी रेशन कार्डधारकांना खातेवर 12 लाख 6 हजार 450 रुपये रक्कम जमा करण्यात आली असून 2017 स्वस्त भाव दुकानामधून जाण्याचे वितरण बंद करण्यात आले आहे डिसेंबर मध्ये शासनामार्फत घेण्यात आला होता Ration card
शेतकरी रेशन कार्ड तयार करणे याची प्रक्रिया प्रोसेस मध्ये असून लवकरच अनुदान वितरित होणार आहे Ration card
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा
अशी माहिती पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार यांनी दिली आहे गेले जानेवारीपासून दर महिन्याला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला साडेचार हजार रुपयांचे अनुदानाची रक्कम जमा होणे अपेक्षित आहे
कंधार तालुक्यातील शेतकरी रेशन कार्डधारक यांचे संख्या 3423 आहे
त्यापैकी 653 शेतकरी रेशन कार्ड लाभार्थ्यांच्या खात्यावर 1200450 रुपये अनुदानाचे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली वितरित करण्यात आले आहे साडेचार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल