खुशखबर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता होणार बदल नवीन नेम लागू होणार पहा

  7th Pay Commission : नमस्कार मित्रांनो व मैत्रिणींनो खुशखबर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता होणार बदल नवीन नेम लागू होणार पहा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारी आनंदाची बातमी आली आणि होळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४% वाढवण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी वाढीव DA मुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून … Continue reading खुशखबर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता होणार बदल नवीन नेम लागू होणार पहा