7th Pay Commission : नमस्कार मित्रांनो व मैत्रिणींनो खुशखबर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता होणार बदल नवीन नेम लागू होणार पहा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारी आनंदाची बातमी आली आणि होळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४% वाढवण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी वाढीव DA मुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो (जानेवारी आणि जुलै). अशा परिस्थितीत, आता पुढील सहामाहीसाठी वाढवल्या जाणाऱ्या डीएचा हिशोब बदलेल. मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढवल्यानंतर आता DA पुन्हा नव्याने मोजला जाईल. जुलै २०२४ मधील महागाई भत्ता वाढीची गणना नवीन पद्धत किंवा नवीन सूत्र वापरून केली जाईल. यामागचे कारण म्हणजे महागाई भत्ता ५० टक्क्यांवर पोहोचल्यानंतर महागाई भत्ता शून्य म्हणजेच ० पर्यंत कमी होईल.
👇👇👇👇
महागाई भत्ता शून्य होईल ; येथे क्लिक करून पहा
DA ची गणना कशी होते
NPS खातेधारकांसाठी मोठी बातमी, 1 एप्रिलपासून बदलणार हा नियम, जाणून घ्या New Rule 2024
२०१६ मध्ये सातवा वेतां आयोग लागू केल्यांनतर कामगार मंत्रालयाने महागाई भत्ता मोजण्याचे सूत्रही बदलले होते. सातव्या वेतन आयोगाच्या सध्याच्या महागाई भत्त्याच्या दराचा मूळ वेतनाशी गुणाकार करून महागाई भत्त्याची रक्कम मोजली जाते.
या दिवशी तुमच्या बँक खात्यात 4000 रुपये या तारखेपासून जमा केले जातील पहा