शेतकऱ्यांना मिळणार गाय गोठ्यासाठी 2 लाख रुपये तेही अनुदान 100% 1 दिवसात बँक खात्याच जमा होणार

Poultry Farming : नमस्कार शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी शिंदे सरकारने मोठी योजना आणली आहे गाय गोठा शेतकरी बांधण्यासाठी मिळणार दोन लाख रुपये अनुदान ना करीता मित्रांनो, आतापर्यंत आपण खूप सारे योजना पाहलेले आहेत, ज्या मध्ये शेतकर्यांसाठी ग्रामीण भागासाठी खूप योजना आहेत. खूप अनुदान आहेत मित्रांनो, आज मी गोधन जपण्यासाठी आपल्या गाई साठी आज योजना घेऊन आलो आहे. गोमाते साठी आज योजना घेऊन आले आहे. नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या योजने ची सुरुवात करणार आहोत, जिच नाव आहे गाय गोठा अनुदान योजना.

 

‼️‼️‼️👇👇👇👇👇‼️‼️‼️

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

योजनेची वैशिष्ट्ये

गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते.

या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे.

त्यामुळे अर्जदाराला जिल्हा कार्यालयातhttps://youtu.be/x1aCmEx-9tA?si=KXD2rCZ4YKvL0Mvn फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल.

या योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाचे जे पैसे आहे ते थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे डीबीटीच्या सहाय्याने बँक खात्यामध्ये ते जमा होणार आहे.

गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील म्हणजे महाराष्ट्रातील शेतकर् यांच्या जनावरांसाठी शेड बांधण्या साठी आर्थिक अनुदान देण्यात येते. आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे किंवा 75 टक्के ग्रामीण भागातील लोक आहेत, ज्यांच्याकडे गायी, म्हशी, शेळ्या असे खूप प्राणी आणि पक्षी आहेत, पण त्यांना राहण्या साठी पळ ठिकाण आहे. पाळण्यासाठी अवेलेबल नाही. आपल्या बांधवांकडे या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना गायी, म्हशी, शेळ्या, कोंबड्या. ना पक्क्या स्वरूपा चा गोतावळा बांधण्या साठी अनुदान दिले जाणार आहे.

‼️‼️‼️👇👇👇👇👇‼️‼️‼️

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

राशन कार्ड

अर्ज दार शेतकरी असने आवश्यक आहे

आठ-अ चा उतारा

 

या योजनेअंतर्गत गाय व म्हैस यांसाठी पक्क्या गोट्यांचे बांधकाम करण्यात येईल दोन ते सहा गुरांसाठी एक मोठा गोठा बांधातील येईल. यासाठी 77 हजार 188 रुपये अनुदान दिले जाईल. जर दोन ते सहा गुरेअसतील तर त्यांसाठी गोठा बांधण्यासाठी 77 हजार 188 रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे. सहा पेक्षा जर जास्त गुर असतील म्हणजे बारा गुरांसाठी तर त्यासाठी याच्या दुप्पट अनुदान मिळेल. 12 ते 18 गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळेल गुरांकरिता 26.95 चौरस मीटर जमीन पुरेशी धरण्यात आली आहे. तसेच त्याची लांबी 7.7 मीटर आणि रुंदी 3.5 मीटर असावी. आणि गोठ्यामध्ये जे गव्हाण चारा टाकण्यासाठी करणार आहोत त्याच मेजरमेंट आहे त्याच जे मोजमाप आहे ते 7.7×2 मीटर × 65 मीटर आणि 250 लिटर क्षमतेचे मूत्र संकेत टाके बांधण्यात येतील. जनावरांना पिण्याच्या पाण्याची 200 लिटर क्षमतेची टा

की सुद्धा बांधण्यात येणार आहे.

Leave a Comment