Post Office Yojana: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत फक्त 10,000 रुपये जमा करा आणि 7,13,658 रुपये परतावा मिळवा, लगेच पहा योजनेबद्दल संपूर्ण माहिती

Post Office Yojana नमस्कार मित्रांनो बरेच बांधवांना या योजनेबद्दल अधिक माहिती नाही ही योजना पोस्टाद्वारे राबवली जाणारी योजना आहे.

ही योजना Post office RD investment scheme म्हणून राबविण्यात येते.

 Post Office Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला काही पैशांची गुंतवणूक करावी लागणार आहे ज्यामध्ये लाभार्थ्याला चांगल्या पद्धतीने परतावा मिळणार आहे.

या योजनेमध्ये तुम्ही जी गुंतवणूक करणार आहे याची रक्कम तुम्हाला पाच वर्षानंतर व्याजासहित परत मिळेल.

या योजनेचा लाभ करण्यासाठी गुंतवणूक करावी लागणार आहे ही गुंतवणूक लाभार्थ्याला दर महिन्याला म्हणजेच प्रति महिना या योजनेमध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे.

↪️अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा,↩️

जर तुम्ही या योजनेचा लाभ प्रायव्हेट बँक मधून घेत असाल तर यामध्ये तुम्हाला सुरक्षेचे प्रमाण खूप कमी प्रमाणात दिसेल.Post Office Yojana

या योजनेचा लाभ कसा घ्यायचा प्रति महिना किती रुपयाची गुंतवणूक करायची आणि लाभ घेण्यासाठी काय करायचे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. Post office RD investment scheme.

 

Post office RD investment scheme किती मिळेल परतावा

दिनांक 1 एप्रिल 2024 पासून आरडी योजना इंटरेस्ट रेट वाढलेला आहे.

सध्याचा इंटरेस्ट रेट हा 6.7 इतका आहे. यामध्ये जर तुम्ही शंभर रुपये किंवा यापेक्षा जास्त गुंतवणूक करत असाल तर परतावा किती मिळेल बघा खालील प्रमाणे.

जर तुम्ही प्रति महिन्याला 100 रुपये गुंतवणूक करत असेल तर यामध्ये पाच वर्षानंतर तुमची गुंतवणूक ही 6000 इतकी होईल. यामध्ये तुम्हाला

इंटरेस्ट रेट सुद्धा मिळणार आहे जो की एकूण 1137 रुपये इतका असणार आहे. याची एकूण रक्कम तुम्हाला 7137 इतकी मिळणार आहे.

 

Post Office Yojana: या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला काही पैसे गुंतवावे लागतील ज्यामध्ये लाभार्थ्याला चांगला परतावा मिळेल.

या योजनेत गुंतवलेली रक्कम तुम्हाला पाच वर्षांनंतर व्याजासह परत केली जाईल.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला दरमहा या योजनेत गुंतवणूक करावी लागेल.

तुम्ही खाजगी बँकेकडून या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला खूपच कमी सुरक्षा मार्जिन मिळेल.

 

Leave a Comment