PM Kisan त्यांनी सोमवारी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली नरेंद्र मोदींनी देशभरातील नऊ कोटी 75 लाख
शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये हस्तांतरित केलेPM Kisan
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा हा नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला
त्यानुसार या योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा झालेत
पण जर तुमच्या खात्यात हे दोन हजार रुपये जमा झाले PM Kisan
नसतील तर काय या योजनेची अनेक शेतकरी जोडले जातात काही शेतकऱ्यांनी अलीकडच्या काळात दोन्हीही केली असेल
पण त्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले नाही
तर त्यांनी काय करावे तर पहिली गोष्ट ही आहे बँक खात्यात पैसे जमा झाले
की नाही कसं बघावं पी एम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर जा वेबसाईटच्या उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नर च्या खाली असलेल्या पर्यायांपैकी बेनिफिशरी स्टेटस हा
पर्याय निवडा त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यावर तीन पर्याय दिसतील तुम्ही आधार क्रमांक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकून माहिती मिळवू शकता
त्यावर तुम्हाला पैसे जमा झाले की नाही याचा तपशील सुद्धा दिसेल बँकेत पैसे जमा का झाले
नसतील तुमचं खातं तुमचं बँक खाते आधार क्रमांक जोडले गेले नसावं पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीकडे तुमचा चुकीचा बँक खाते क्रमांक गेला असू शकतो
तुम्ही दिलेली एखादी माहिती ही चुकीची देखील असण्याची शक्यता आहे
PM Kisan पैसे जमा झाले नसतील तर काय करावे
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️