शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात आता नमो शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळणारेत म्हणजे आता शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये मिळणारे आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांना एकही आता आलेला नाहीये ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी सुद्धा केलेला नाहीये अशा शेतकऱ्यांनी आता आपली नवीन नोंदणी करून या ⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकऱ्यांनी कधीही नोंदणी केली नाही अशा शेतकऱ्यांनी आपला नवीन फॉर्म भरून कशा पद्धतीने पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकऱ्याचा जो लाभ आहे तो घेऊ शकता या फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे नवीन नोंदणी कशी करायची आहे
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा