PM Kisan Yojana | आपल्या देशातील जवळपास 70 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे केंद्र सरकार देखील सर्वसामान्य जनतेसाठी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणत असतात. शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. ही देशातील सर्वात लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळतो. 28 फेब्रुवारी 2024 रोजी या योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. आता शेतकरी पीएम किसान (PM Kisan Yojana) योजना 17 वा हप्ता कधी मिळेल याची वाट पाहत आहेत आता या हप्ताबद्दल सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.
PM Kisan योजना १७ वा हप्ता या दिवशी जमा होणार या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
पीएम किसान योजना 1७ वा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे या योजनेचा १७ वां हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळू शकतो त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
प्रत्येक चार महिन्यात शेतकऱ्यांना पीएम किसान योजना हप्ता वितरीत करण्यात येतो आतापर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे १६ हप्ते मिळाले आहे.
Ration Card आता या राशन कार्ड धारकांना धान्य ऐवजी मिळणार प्रति माणूस 9,000 हजार रुपये
आता पुढचा जो हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे तो १७ वा हप्ता आहे हा १७ वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे त्याची शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे.
14 वा हफ्ता दिनांक 27 जुलै 2024 ला वितरित करण्यात आला होता.
तसेच 15 वा हफ्ता 15 नोव्हेंबर 2023 ला आणि 16 हफ्ता 28 फेब्रुवारी 2024 ला वितरित करण्यात आलेला होता
पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता या महिन्यात मिळणार
पी एम किसान सन्मान निधीचे जे हफ्ते पहिले वितरित करण्यात आलेली आहे त्यांच्यामध्ये एकूण चार महिन्याचे अंतर आहे.
याप्रमाणे जर बघितले तर पी एम किसान निधीचा 17वा हफ्ता शेतकरी बांधवांना जून किंवा जुलै या महिन्यामध्ये वितरित करण्यात येण्याची शक्यता आहे.
जर तुम्हाला सोळावा हफ्ता मिळालेला नसेल तर यासाठी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई केवायसी करणे आवश्यक आहे.