PM Kisan ची नवीन नोंदणी सुरू झाली या शेतकऱ्यांना मिळणार डबल १२०००

PM Kisan Samman Nidh सरकारने घेतला मोठा निर्णय प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणारi ची नवीन नोंदणी सुरू झाली या शेतकऱ्यांना मिळणार डबल १२००० पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजना सरकार तर्फे राबविल्या जात आहेत. जे शेतकरी या लाभापासून वंचित असतील त्यांनी लगेच आपली नोंदणी करुन घ्यावी. ज्या शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत नसतील तर अद्यावत करून घ्या किंवा ई केवायसी केलेली नसेल तर करून घ्या. संपूर्ण माहिती सविस्तर बातमी मधून वाचा..

PM Kisan योजनेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

शेतकरी महासन्मान योजनेसाठी पात्र ठरणार…

PM Kisan योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनेची मिळून शेतकऱ्यांना आता 12 हजार रुपये मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे 2 हजार रुपये येत आहेत, तेच शेतकरी हे नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

 

४० तालुक्यात शेतकऱ्यांच्या दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा

ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकही हप्ता नसेल तर नवीन नोंदणी करा…

जर कोणी PM Kisan योजनेसाठी नाव नोंदणी केलेली नसेल, ज्याला आतापर्यंत दोन हजार रुपयांचा एकही हप्ता आलेला नाही. अशा शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी करू शकता. जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केली तर तुम्ही त्याबरोबर नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पण पात्र ठरतात. त्यामुळे तुम्हाला दोन्ही मिळून 12 हजार रुपये वर्षाला मिळतील.

 

राज्य सरकार तर्फे सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी वेगळी अशी नोंदणी करायची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे राज्य सरकारतर्फे वारंवार हेच सांगितले गेलेले आहे की, PM Kisan योजनेच्या लाभार्थ्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे जर कोणी पीएम किसान योजनेसाठी पण आतापर्यंत नोंदणी केलेली नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करून घ्यावी. जेणेकरून आपल्याला दोन्ही पण पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल.

 

PM Kisan योजनेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

Leave a Comment