Pm Kisan नमस्कार शेतकरी बांधवांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात आता नमो शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळणारेत म्हणजे आता शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये
Pm Kisan मिळणारे आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांना एकही आता आलेला नाहीये ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी सुद्धा केलेला नाहीये अशा शेतकऱ्यांनी आता आपली नवीन नोंदणी करून या
,⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नमो शेतकऱ्याचा जो लाभ आहे तो घेऊ शकता या फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे नवीन नोंदणी कशी करायची आहे