50 Thousands Loan List नमस्कार शेतकरी बांधवांना 50 हजार रुपये कर्जमाफीच्या याद्या पाण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या कर्ज खाते असलेल्या बँकेची संपर्क करा. किंवा तुम्ही तुमच्या जवळील सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे भेट देऊ शकता.
50 हजार रुपये कर्जमाफी यादीत नाव कसे पाहावे त्यासाठी संबंधित youtube व्हिडीओ पहा
येथे क्लिक करून यूट्यूब व्हिडिओ पहा
कर्जमाफीच्या यादीत नाव आलेल्या पात्र शेतकऱ्यांना आपल्या आधार कार्ड व बँक पासबुक घेऊन सीएससी सेंटरवर केवायसी करून घ्यावी लागेल.
५० हजार प्रोत्साहन अनुदान यादीत नाव पहा : Loan waiver List PDF कर्जमाफी पोर्टल पुन्हा झाले सुरु
५० हजार अनुदान योजना लिस्ट Loan waiver List PDF
इतके दिवस झोपलेले सरकार जागे झाले. त्याचे कारण म्हणजे 2024 मध्ये निवडणुका येत आहेत. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्यानुसार 2019 मध्ये जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतील त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल.
50 हजार अनुदान pdf इथे पहा यादी
कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकार पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे. 2019 पासून जाहीर झालेल्या 50,000 रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची शेतकरी वाट पाहत आहेत.