Pm Kisan yojana पीएम किसानचा जो काही पुढील हप्ता आहे तो म्हणजे 14 वाहतात तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणाऱ्या आणि त्या संदर्भात आता तारीख फिक्स करण्यात आलेली आहे
अधिकृत घोषणा जाहीर केलेली आहे आता जो काही पुढील हक्क आहे तो तुम्हाला केंद्र शासनाचा दोन हजार रुपये आणि राज्य शासनाचा दोन हजार रुपये असे तुम्हाला चार हजार रुपये मिळणार आहेत
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
त्या संदर्भात जी काही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ती आपण आता पाहूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पीएम नरेंद्र मोदी टू ट्रान्सफर 14 इन्स्टॉलमेंट म्हणजे 14 व हप्ता हा इथे 8.5 करोड
पीएम किसान लाभार्थ्यांना मिळणारे 28 जुलै 2023 रोजी सकाळी अकरा वाजता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणारे हा
जो हप्ता आहे तो डीबीटी द्वारे म्हणजेच तुमच्या बँकेला जे काही आधार कार्ड नंबर लिंक आहे त्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये हे ट्रान्सफर करण्यात येणार आहे
Pm Kisan yojana