Pipeline Yojana : पाइपलाइन साठी मिळणार 75% अनुदान.

Pipeline Yojana: या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागणार ?

जमिनीचा सातबारा

8 अ

बँकेचे पासबुक

PM Kisan : चा १४ वा हप्ता या तारखेला होणार जमा..!

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्या ठिकाणी पाईप खरेदी करणार आहोत त्या डीलरशिप चे कोटेशन (म्हणजेच दुकानदाराने दिलेले बिल) आपल्याला अपलोड करावे लागणार आहे.तसेच इत्यादी माहिती देखील अपलोड करावे लागणार आहे.

पाइपलाइन अनुदान

मिळवण्यासाठी

 येथे अर्ज करा

👇🏻👇🏻👇🏻

👉🏻माहा डीबिटी👈🏻