Pik vima yojana नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे
मित्रांनो या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये हे बँक खात्यात ही जमा होणार आहेतPik vima yojana
तर मित्रांनो याची यादी देखील ही जाहीर झाली आहे तर मित्रांनो कोणते दहा जिल्हे आहे ते पहा
येथे क्लिक करा
Pik vima yojana
विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे व नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्यासंदर्भात झालेल्या मंत्रिमंडळातील बैठकीत चा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याला देखील मान्य ता देण्यात आलेले आहेPik vima yojana
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
तर दहा जिल्ह्यातील नागरिकांना रुपये 3364.6 लक्ष इतका निधी अतिरिक्त निधी हा वितरित करण्या शासनाने मान्यता ही देण्यात आलेली आहे
Pik vima yojana
तर मित्रांनो दिनांक 15 जुलै 2022 रोजी हा निर्गमित शासन निर्णय
याच्यामध्ये हे सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा विमा हा मिळणार आहे
तर जून ते ऑक्टोबर मध्ये 2020 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिकाची खूप नुकसान झाले होते तर मित्रांनो बहुवार्षिक पिकाचे किमान 33% नुकसान झाल्यास अशा बाधित
शेतकऱ्यांना शेती पिकाचे जिरायती व आश्वासित सिंचनाखालील पिके नुकसानीसाठी रुपये दहा हजार प्रति हेक्टर व बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी रुपये 25000 प्रति हेक्टर या दराने तोही मर्यादित मदती देण्यात येणार आहे