Pik Vima Maharashtra शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने नुकताच पीक विमा योजनेत मोठा बदल केला आहे. आताचा बदल तुम्हाला फायद्याचा आहे. पूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तुम्हाला विमा हप्ता भरावा लागायचा. हा हप्ता काही प्रमाणात होता. पण आता या नवीन योजनेत शेतकऱ्यांना फक्त एक रुपया द्यावा लागेल. उरलेली रक्कम महाराष्ट्र सरकार भरेल.
👇👇👇👇👇👇
यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ही योजना ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ म्हणून ओळखली जाते. ही योजना पुढील तीन वर्षांसाठी राज्यात राबवली जाणार आहे. या योजनेत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी दोघेही सामील होऊ शकतात. भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेत सामील होता येईल.
या योजनेत खरिप हंगामातील धान, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमुग, कारळे, तिळ, सूर्यफुल, सोयाबीन, कापूस, कांदा आणि रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, भात, भुईमुग, कांदा या पिकांचा समावेश आहे. या पिकांसाठी विमा संरक्षण मिळेल.
crop insurance list सरसकट पिक विमा जाहीर पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर
Pik Vima : महाराष्ट्रात 2016 च्या खरिप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. आता महाराष्ट्र
“सरकारनं या योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन बदलांनुसार, ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ पुढच्या 3 वर्षांसाठी
राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयात पीक विम्यासाठी अर्ज करता येणार”
आहे. याशिवाय सर्वसमावेशक पीक विमा योजना काय आहे, या योजनेत तुम्ही सहभागी कसे होऊ शकता, योजनेसाठीचे पात्रतेचे निकष काय
सरकारी कर्मचाऱ्यांचे भाग्य चमकणार ; डी.ए वाढीनंतर आता या 06 भत्यांमध्ये होणार वाढ