pik Karj खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ कर्ज

मित्रांनो काही शेतकऱ्याकडे वेळेवर पैसा उपलब्ध होत नाही आता खरीप हंगाम जवळ आलेला आहे या घरी बांगाबासाठी शेती उपयोगी बिबियाणे असतील किंवा इतर काही शेती अवजारे असतील ते वेळेवर उपलब्ध व्हावे शेतकऱ्यांची पेरणी वेळेवर व्हावी पैसे अभावी त्यांचे जे काही घटक आहेत

 किंवा शेतीसाठी लागणारे अवजारे असतील किंवा बीबीआणि असतील हे त्यांना वेळेवर उपलब्ध व्हावे त्यांना वेळेवर मिळावे आणि पैशापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये म्हणून आता

 राज्य शासनाच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आला आहे

तो निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध व्हावे आणि शेतकरी हे कर्जापासून वंचित राहू नये त्यांना कर्ज वेळेवर उपलब्ध व्हावा म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आला आहे तो कोणता निर्णय आहे याची पूर्ण माहिती या 

लक्षात घेता पेरणी वेळेत होण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा वेळेत करावा बी बियाणे खते कीटकनाशके आधी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध राहतील या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करावे तसेच गुण नियंत्रण विभागाने दक्ष राहून बोगस बियाणे खताची विक्री होणार

 नाही याबाबतची दक्षता घ्यावी असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली आहे पुढे प्रश्न मंत्री श्री सत्तार म्हणाले की खरीप पिक हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे

एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता घेण्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी पीक कर्जा संदर्भात विविध बँकेसोबत बैठका घेऊन ती कर्ज

वाटपाचा आढावा घ्यावा जिल्हा न्याय पीक कर्जाचे देण्यात आलेले उद्दिष्टे पूर्ण होईल याची किंवा यासाठी प्रयत्न करावेत शेतकऱ्यांना बियाण्याची उपलब्धता होण्यासाठी कृषी विभागाने अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे कृषी विभागाने प्रत्येक गाव पातळीवर नियोजन करून खते व बी बियाणे उपलब्ध संदर्भात ग्रामसभेच्या माध्यमातून माहिती देण्या सोबतच बियाण्याची उगवण क्षमता तपासून त्याबाबत मार्गदर्शन करावे शेतकऱ्याची अडू नको होऊ

 नये यासाठी खते कीटकनाशके यांची भरारी पथकाद्वारे तपासणी करावी बाहेर राज्यातील बोगस बियाणे आपल्या जिल्ह्यात येणार नाही याबाबत दक्षता घेऊन गैरप्रकारचा आढा करण्यासाठी क कारवाई करण्याची सूचना सुद्धा या ठिकाणी देण्यात आले आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे धन्यवाद मित्रांनो

Leave a Comment