Petrol- Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या काय आहे तुमच्या शहरातील भाव

Petrol Diesel Price on 1th April 2024 : मंगळवार सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासादायक ठरला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. २१ मे रोजी केंद्रातील मोदी सरकारने वाहनांच्या इंधनावरील (पेट्रोल-डिझेल) उत्पादन शुल्कात कपात केली होती, त्यानंतर तेलाच्या किमती कमी … Continue reading Petrol- Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या काय आहे तुमच्या शहरातील भाव