Petrol Diesel Price : दिवाळीनंतर महागाईचा भडका, पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या

आज नोएडा येथे पेट्रोल रु. 96.76 लिटर असून डिझेलचा दर हा रु. 89.93 इतका आहे. तर गुरुग्राम येथे रु. 96.97 इतका पेट्रोलचा दार असून, डिझेल हे रु. 89.84 इतके लिटर आहे.

 

दरम्यान, पाटणा येथे आज रु. 107.54 पेट्रोलचा दार असून, डिझेल हे रु. 94.32 इतके असेल. यानंतर चेन्नई येथे पेट्रोलचा दर रु. 102.74 इतका आहे. तर डिझेलचा दर हा रु. 94.33 इतका आहे.

 

तिरुवनंतपुरम येथे पेट्रोल रु. 109.42 इतके आहे तर डिझेलचा दर हा रु. 98.24 इतका असेल. तर भुवनेश्वर येथे पेट्रोलचा दर रु. 103.04 इतका आहे. तर रु. 94.61 इतका डिझेलचा दर असेल. दरम्यान, यासोबतच लखनौ येथे पेट्रोलचा दर रु. 96.33 इतका असणार आहे. तर डिझेलचा दर रु. 89.52 इतका आहे