Petrol and Diesel price राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार

Petrol and Diesel Prices Latest Update : देशात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार असून, निवडणूक आयोगाच्या वतीनं आगामी निवडणुकीची तारीखही जाहीर होण्याची चिन्हं आहेत. किंबहुना त्याबाबतच्या हालचालींनाही कमालीचा वेग आला आहे. एकिकडे निवडणुकीआधी देशात बऱ्याच घडामोडी सुरु असताना दुसरीकडे सत्ताधारी भाजपकडून आणि मोदी सरकारकडून मतदारांना अर्थात देशातील नागरिकांना फायदेशीर ठरतील असे काही मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. याच पठडीतील एक महत्त्वपूर्ण निर्णय मोदी सरकारनं घेत अनेकांना दिलासा दिला आहे.

 

अरे बापरे पेट्रोल डिझेलचे दर तर खूपच घसरले संपूर्ण महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलच्या भावात आणखी एकदा मोठी घसरण झाल्याचे कळालेले आहे तरी तुम्ही जाणून घेऊ शकता तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोलचे नवीन बाजार भाव..

पेट्रोल डिझेलचे भाव

👇👇👇👇👇👇👇

मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.

 

कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

 

चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

 

या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले…

 

आसाममध्ये पेट्रोल 34 पैशांनी घसरून 98.36 रुपये आणि डिझेल 33 पैशांनी घसरून 90.66 रुपये प्रति लिटरवर आहे.

 

बिहारमध्ये पेट्रोल 33 पैशांनी कमी होऊन 109.33 रुपये आणि डिझेल 31 पैशांनी घटून 95.97 रुपये प्रति लिटरवर

पोहोचले आहे.

10th board 10 वी 12 वी पास झाल्या विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये

 

 

Leave a Comment