Pek vima 75 टक्के पिक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात 30 हजार रुपये हेक्टरी

नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी पिक विम्याची वाटप सुरू झाली आहे

Pek vima नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी पिक विम्याची वाटप सुरू झाली आहेआणि मी तुम्हाला त्याचे फोटो दाखवणारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हावी माझा मावायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो कोणत्या कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा जमा करायला सुरुवात झाली Pek vima

पुणे मार्फत उर्वरित पीक विम्याचे म्हणजे 75 टक्के पिक विम्याचे फोटो सुरु करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जळगाव जिल्हा असेल सोलापूर असेल सातारा असेल त्याच्यानंतर संभाजीनगर असेल किंवा तुमचा बुलढाणा वाशिम अमरावती धाराशिव लातूर हा जिल्हा असेल Pek vima

 या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आताही पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे

. अजून काही जिल्ह्याचा अपडेट घेणं बाकी आहे जसं आपल्याला अपडेट न जायचं तसं आपण शेतकरी बांधवापर्यंत पोहोचत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना यापूर्वी पिक विमा खूप कमी मिळाला होता

काही शेतकऱ्यांना हजार रुपये किंवा मिळाला तर काही शेतकऱ्यांना पाचशे रुपये पिक विमा मिळाला होता तर मित्रांनो आता उर्वरित 75 टक्के पिक विमा या जिल्ह्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता तुम्ही

Leave a Comment