Pan Card activeनमस्कार मित्रांनो 30 जून 2023 तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक करण्याची शेवटची तारीख होती तर मित्रांनो तुम्ही पण जरा पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक केलं नसेल तर तुमचं त्यांकडे डिसेबल झाला असेल
डी ऍक्टिव्हेट झाला असेल तर ते कशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता म्हणजे तुमचं जे काय पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड ऍक्टिव्ह आहे का डी ऍक्टिव्ह आहे ते कशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता Pan Card active
पॅन कार्ड ऑनलाईन पद्धतीने चेक करा
त्याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जर मित्रांनो तुमचं पॅन कार्ड असेल निष्क्रिय झालेला असेल
Pan Card active
तर तुम्ही ते ऍक्टिव्ह कशाप्रकारे करू शकता त्याबद्दलची पण माहिती जाणून घेऊया तर त्यासाठी मित्रांनो
तुमचा पॅन कार्ड हे ऍक्टिव्ह आहे का डि ऍक्टिव्हेट झाले निष्क्रिय झाले ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे चेक करू शकता त्या सध्याhttps://www.incometax.gov.in/iec/foportal/