गाव नुसार लाभार्थी यादीतील नाव पाहण्यासाठी
👇👇👇👇👇
पीक विमा यादी जाहीर, रु. 45,000,000 मिळतील
👇👇👇👇👇👇
नमो शेतकरी योजना 2रा हप्ता तारीख
दरम्यान, राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपये देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. पीएफएमएस प्रणालीद्वारे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाईल. पीएम किसान योजनेप्रमाणे, महाडीबीटी पोर्टलवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्यूल विकसित केले गेले आहे. 16वा हप्ता मोठा अपडेट