Northern Railway Bharti 2023 : उत्तर रेल्वेत 10 वी/ITI पासवर तब्बल 3051 जागांसाठी मेगा भरती सुरू

Northern Railway Bharti 2023 : उत्तर रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 3,051 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 11 डिसेंबर 2023 पासून ते 11 जानेवारी 2024 पर्यंत पदानुसार अर्ज सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा