Nmo Shetkari योजना दोन हजार रुपये 3 हप्ता कोणत्या महिन्यात मिळणार आहे

नमस्कार Nmo Shetkari शेतकरी मित्रांनो किसान सन्मान निधी योजनेच्या

धरतीवरती महाराष्ट्र सरकार तर्फे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये थेट लाभ हस्तांतरण नमो शेतकरी महासंघ योजना अंतर्गत दिले जाणार आहे

आणि यासाठी अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी घोषणा देखील केलेली होती पण अजून पर्यंत याला मंत्रिमंडळाचे मंजुरी देण्यात आलेली नव्हती ती मंजुरी 30 मे 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आलेले आहे

 त्यामुळे राज्यामध्ये आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जाणार हे निश्चित आहे

आता मित्रहो नमो शेतकरी महासंघाने ती योजना अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जे वर्षाला सहा हजार रुपये दोन-दोन हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जाणार आहेत

 हे तीन हप्त्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये कोणकोणत्या महिन्यामध्ये दिले जाणार आहे 

मित्रांनो नमो शेतकरी महासंघ निधी योजना राबवणार पीएम किसान योजनेचे कार्यपद्धती देखील सुधारणा करण्यासंदर्भात या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा आणि

नमो शेतकरी योजना राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे

मित्रहो 30 मे 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आलेली होती

या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे बैठकीचे अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते 2023 चे अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी

 नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्यात येईल या योजनेतून प्रति वर्ष रक्कम सहा हजार रुपये लाभ दर चार महिन्यांनी रुपये दोन हजार असे वार्षिक समान तीन हप्त्यात पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येतील आता या ठिकाणी दिलेला आहे

 पहा कोणत्या महिन्यामध्ये आपल्याला दोन हजार रुपयाचे तीन हप्ते दिले जाणार आहेत

कधी मिळणार आहेत ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तर पहिला हप्ता हा एप्रिल ते जुलै 2000 रुपये त्यानंतर दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार रुपये आणि तिसरा हफ्ता डिसेंबर ते मार्च दोन हजार रुपये अशाप्रकारे वर्षाला सहा हजार रुपये आपल्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासंघ योजना अंतर्गत जमा केले जाणार आहेत

 

Leave a Comment