Nmo shetkari नमो शेतकरी योजना चा पहिला हप्ता कधी मिळणार पहा

 महिने उलटले या योजनेचा पहिला हप्ता देण्यासाठी योजनेचा निधी सुद्धा उपलब्ध आहे

योजनेचा लाभ घेण्यासाठी एचडीएफसी बँकेत खाते सुद्धा खोलण्यात आले आहे

योजनेच्या लाभासाठी पात्र शेतकरी सुद्धा ठरवण्यात आले आहेत योजनेच्या अटी शर्ती पात्रता निकल सर्व काही ठरवण्यात आले आहे

योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कसा वितरित केला जाईल हे सुद्धा ठरलेले आहेत

तरीसुद्धा मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता अजूनही शेतकऱ्यांना का दिला जात नाहीये

 तसेच या योजनेचा पहिला हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांना दिला जाईल व कोणत्या तारखेला दिला जाईल याविषयीची

तर मित्रांनो कधी मिळेल हे जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की या योजनेचा पहिला हा त्याला

सर्व काही तयारी झालेली असताना सुद्धा इतका उशीर का झाला तर मित्रांनो 27 जुलै रोजी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे

परंतु छोट्या छोट्या कारणाने तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे बरेचसे शेतकरी योजनेच्या चौदाव्या हफ्त्यापासून वंचित आहेत

आणि या वंचित राहणाऱ्यांची संख्या थोडीफार नसून तब्बल 12 लाख आहे तुमच्या आजूबाजूला सुद्धा असे शेतकरी बांधव असतील मित्रांनो की ज्यांना पीएम किसान सन्मान निधी घेऊन याची हप्ते हे मिळालेले

नाहीयेत मिळण्याचे कारण हे फारसे मोठे नाहीये कुणाचीही किंवा नसल्यामुळे आता मिळाला नाही

कुणाचे बँक खाते हे आधार कार्ड लिंक नसल्यामुळे आता मिळाला नाही तसेच कोणाचे जमिनीचे रेकॉर्ड हे अद्यावत नसल्यामुळे आला नाही

 त्यामुळे शेतकरी योजनेचा हप्ता दिला गेला असता तर हे 12 लाख शेतकरी बांधव यापासून सुद्धा वंचित राहिले असते ज्यामध्ये मित्रांनो आपलेच अल्पभूधारक शेतकरी बांधव आहेत

 की जे आधीच पावसाच्या अनियमित्तामुळे संकटात सापडले आहेत आणि त्यात जर त्यांना नमस्कार मिळाला

 

 

Leave a Comment