Skip to content
येणार सहा हजार रुपये प्रति वर्षी शेतकऱ्यांना मिळणार आता बारा हजार रुपये मित्रांनो 12000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणारे शंभर टक्के अनुदानावरती तुम्हाला परतफेड करायची गरज नाही जर तुम्ही अल्पभूधारक असाल तर मित्रांनो तुमच्या नावावरती शेती आहे तर तुम्ही राज्य शासनाच्या माध्यमातून सहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून सहा हजार रुपये मिळणारेत दोन्ही मिळून एका वर्षासाठी तुम्हाला बारा हजार रुपये तुमच्या खात्यावरती येणारे मित्रांनो