Navin Gharkul Yojana नमस्कार शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे नवीन घरकुल यादी जाहीर झालेली आहे
घरकुल योजना प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आज दिनांक पाच जुलै 2023 रोजी सार्वजनिक रित्या
Navin Gharkul Yojana
घरकुल योजनेची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे
त्या संदर्भातील आपण सविस्तर माहिती म्हणजेच तो जिल्हा कोणता असेल कोणत्या लाभार्थ्यांना घरकुल देण्यात येईल सदर कोणती घरकुल योजना Navin Gharkul Yojana
लाभार्थ्यांची संपूर्ण घरकुल यादी पाहू शकता जवळपास 200165 लाभार्थ्यांना या घरकुल योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे
म्हणजेच 255 लाभार्थ्यांना आता लवकरच घरकुल वाटप केला जाणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की सदरची यादी कोणत्या जिल्ह्याची आहे
Navin Gharkul Yojana
घरकुल योजनेची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे
घरकुल यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा