Namol shetkari नमो शेतकरी योजनाच मोठा बदल तीन हजार हप्ता मिळणार

  1. कोNamol shetkari मित्रांनो नमो शेतकरी महासंघ निधी योजनेच्या बाबतीतली एक महत्त्वाची अपडेट आहे

पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवर राज्य शासनाची नमो शेतकरी योजना राबवली जाणार आहे Namol shetkari

या योजनेचा जीआर सुद्धा आपण पाहिलेला आहे या योजनेचे भरपूर अपडेट आतापर्यंत आपण घेतलेला आहेत मित्रांनो पीएम किसान योजनेच्या धर्तीवर म्हणजेच अगदी पीएम किसान योजनेचा हप्त्यासोबत यादेखील योजनेचा हप्ता वितरित करण्याची घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात आली होती Namol shetkari 

 प्रति चार महिन्यानंतर दोन दोन हजार असे वार्षिक सहा हजार रुपये वितरण व पीएम किसान सन्मान योजना चे सहा हजार रुपये असे दोन्ही मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्यांना वार्षिक तीन टप्प्यांमध्ये वितरित केले जाणार होते मात्र काही दिवसांपूर्वी राज्यातील सरकारमध्ये बदल झालेले आहेत

यामध्ये कृषिमंत्री खात हे धनंजय मुंडे यांच्याकडे आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची एक आढावा बैठक पार पडली आणि याच बैठकीमध्ये

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नमो शेतकरी महासंघ निधी योजनेच्या

हप्त्याबद्दल एक महत्त्वाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत

 दोन दोन हजाराच्या तीन हप्त्याऐवजी खरीप पेरणीपूर्वी 3000 चा एक हप्ता आणि रब्बीच्या पेरणीपूर्वी 3000 चा

तीन हजार हप्ता पेरणीसाठी कसा मिळणार आहे ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

एक हप्ता असे सहा हजार रुपये दोन हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना दिले जावेत असा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत

 मित्रांनो खरोखरच शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बी बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी या पैशांची खूप आवश्यकता असते जर शेतकऱ्याला अशा अन वेळेला हे पैसे मिळाले तर नक्कीच शासनाचा शेतकऱ्यांना हातभार लागणार आहे मित्रांनो यावर लवकरच मंत्रिमंडळाचा निर्णय येईल

आणि नमो शेतकरी महासंघ निधी योजनेच्या हप्त्याचा वाटप दोन

हप्त्यांमध्ये केलं जाईल अशी आशा करूयात मित्रांनो नमो शेतकरी महासंघ निधी योजनेच्या बाबतीतली एक महत्त्वाची

Leave a Comment