Namo shetkari नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा पहिला आता जमा होणार आहे
ती 97 लाख शेतकरी दिसतायेत त्यातील 85 लाख शेतकरी लाभार्थी म्हणून पात्र ठरलेले आहेत बारा लाख शेतकरी आणखीन ही भूमी अभिलेख नसल्यामुळे आधारला अकाउंट लिंक नसल्यामुळे ही केवायसी नसल्यामुळे अडचणी निर्माण झाले आहेत Namo shetkari
कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नमो शेतकरी चा हप्ता पहिला हे पहा
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
त्यामुळे शेतकऱ्यांना मुदत वाढ मिळावी म्हणून राज्य सरकार शेतकऱ्यांना अजूनच देत आहे असं देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले आहेत शेतकरी बांधवांनो सतरा गोष्ट रोजी नमस्कार पहिला हप्ता जमा केला जाणार होताNamo shetkari
Namo shetkari मात्र तो आता 28 ऑगस्ट रोजी जमा होऊ शकतो
मात्र या ठिकाणी अनेक शेतकरी बांधवांनी या ठिकाणी केले नसल्यामुळे त्यानंतर आधारला नका अकाउंट लिंक नसल्यामुळे हा हप्ता पुढे गेल्याची माहिती आता या ठिकाणी मिळते आणि सरकारने शेतकऱ्यांना काही मुदत या ठिकाणी दिल्याचं या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी देखील म्हटलेले