Skip to content
Namo shetkar नमो शेतकरी मासमा निधी योजनेविषयी संपूर्ण माहिती ही जाणून घेणार आहोत जेणेकरून या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण हे येणार नाही
या ठिकाणी या योजनेचे नाव आहे नमो
तसेच या योजनेची घोषणा अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेली आहे
,,,⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेला मान्यता कधी मिळाली तर या योजनेला 15 जून 2023 रोजी योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे
म्हणजेच ही योजना आता राज्य मध्ये राबवण्यासाठी मान्यता सुद्धा मिळालेली आहे
Namo shetkar नमो शेतकरी मासमा निधी योजनेविषयी संपूर्ण माहिती ही जाणून घेणार आहोत जेणेकरून या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण हे येणार नाही
त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेचा लाभ हा काय आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ असा आहे
की एका शेतकरी कुटुंबाला दरवर्षी तीन टप्प्यांमध्ये सहा हजार रुपये अनुदान हे देण्यात येणार आहे
Namo shetkar नमो शेतकरी मासमा निधी योजनेविषयी संपूर्ण माहिती ही जाणून घेणार आहोत जेणेकरून या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण हे येणार नाही
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेसाठी पात्र हे कोण असणार आहेत तर मित्रांनो या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी तसेच जे महाराष्ट्रात राहत आहेत आणि त्यांना
पीएम किसान सन्मान निधी घेऊन याचा लाभ हा मिळत आहे
असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो कोणत्या विभागामार्फत ही योजना राबवली जाते
तर मित्रांनो या ठिकाणी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मच्छर व्यवसाय विभाग या विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे