नमो शेतकरी योजनेत12000 रु मिळणार मंत्रिमंडळाचा निर्णय झाला Namo shetkari

नमस्कार Namo shetkari शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी सरकारने एक मोठी आनंदाची बातमी

 नमो शेतकरी योजना या योजनेतून गरीब शेतकऱ्यांना फायदा होणार आहे मित्रांनो

अखेर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना

 वार्षिक 12 हजार रुपये दिले जाणारे या संदर्भातील आज अतिशय महत्त्वपूर्ण एक मंत्रिमंडळ निर्णय पार पडलेला आहे

 या निर्णयाच्या माध्यमातून जे 12 हजार रुपये दिले जाणार आहेत कशा पद्धतीने दिले

येण्याची तुम्ही प्रतीक्षा करत होतोय मंत्रिमंडळ निर्णय जो आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवर राज्यात

 नमो शेतकरी महासमा निधी योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून सहा हजार रुपये सोबतच राज्याचे 6000 रुपये अतिरिक्त या ठिकाणी दिले जाणारे

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अतिशय महत्वकांशी योजना असलेली पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करणार कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी कार्यपद्धती सुद्धा या ठिकाणी सुधारणा करण्यात आली आहे

या पी एम किसान पोर्टलवर नोंदणीसाठी कृषी महसूल ग्रामविकास विभागाचे कर्तव्य आणि जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहेत

मुख्य सचिव कृषी सहसंचालक जिल्हाधिकारी तालुका कृषी अधिकारी कृषी सहायक अशा राज्य ते गाव स्तरावर विविध समित्या नेमणूक करण्यात आले आहेत

नमो शेतकरी महासमा निधी योजना

 राबविणार आहेत प्रत्येकी दोन हजार रुपये तीन समान हफ्त्यात अशी सहा हजार रुपयांची भर राज्य सरकार घालणार आहे

मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मानिधी पोर्टल विकसित करून या ठिकाणी जो नोंदणी असेल किंवा कशा पद्धतीने दिले जाणारे याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे

 मित्रांनो खरीच खरच हा निर्णय जो आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे

 नमो शेतकरी महासन्मान निधी पोर्टल विकसित करून त्याचे पीएम किसान पोर्टलची एकत्रित करण करणार आहेत

 नमो शेतकरी महासंगानिधी योजना

आणि पीएम किसान सन्माननीय योजना या दोन्ही योजनांमध्ये आता समान सहा हजार रुपये नमो शेतकरी महासमा निधी योजना आणि पीएम किसान सन्माननीय योजना 6000 रुपये एकूण लाभार्थ्यांना आता बारा हजार रुपये दिले जाणार आहेत

नमो शेतकरी योजना संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 मित्रांनो पुढे सांगण्यात आलेले वर्षाला राज्य सरकार 6958 कोटी रुपये या योजनेसाठी देणार आहे

मित्रांनो राज्य सरकारवर खूप मोठा बोर्जा पडणारे परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय असणारे

दिनांक 30 मे 20236 निर्णय या संदर्भात काल सुद्धा आपण अपडेट घेतला होता धन्यवाद मित्रांनो

Leave a Comment