Murghas anudan पशुपालांसाठी विकासाच्या 6 योजना

तीन वर्षाचा विवाह उतरवणे आवश्यक राहणार आहे त्याच्यामध्ये तिसरी बाब आहे याच्यामध्ये सुद्धा पालक पन्नास टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे

याच्यामध्ये किंमत जी आहे ती किंमत आहे सहाशे रुपये अशा दहाव्या खरेदी ची किंमत असणारे 6000 आणि याच्या 50 टक्के अनुदान अर्थ तीन हजार रुपयापर्यंत

 अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे

 याच्यामध्ये सुद्धा प्रति जिल्हा हजार लाभार्थी या ठिकाणी निवडले जातील आणि प्रत्येक लाभार्थ्याला तीन हजार रुपयांच्या प्रमाणामध्ये अनुदान दिले जाणार आहे

 याच्यानंतर पुढील भाग असणारे मुरघासाच्या वापरासाठी दोन पशुधनासाठी 33 टक्के अनुदान यांच्या मध्ये एकूण खर्च 30 रुपये प्रति पशुधन याप्रमाणे सात हजार तीनशे रुपये अनुदान दिले जाते वापरासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा 33 टक्के अनुदान दिले जाणार आहे

याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर प्रत्येक किलोग्राम ची किंमत असणारे सोळा रुपये आणि याच्यामध्ये दहा किलो पशुधन दिले जाणार आहे

एकूण खर्च 160 रुपये आणि याच्यामध्ये सुद्धा प्रति पशुपालक प्रति वर्ष साठ हजार रुपये एवढा अनुदान योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणार आहे

किती अनुदान मिळणार आहे ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

याच्यामध्ये पुढील बाबा असणारे खनिज मिश्रण वापरासाठी दोन पशुधनासाठी 33 टक्के अनुदान याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर

 गाई म्हशी मधील वंदत्व निवारण माजावर येणे गाभण राहणं प्रतिदिन दूध उत्पादनामध्ये वापरासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे याच्यासाठी सुद्धा 33% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे