MSRTC ST Bus शिंदे सरकारचा मोठा निर्णय एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चांगली बातमी आलेली आहे. देशातील सर्वात मोठे प्रवासी वाहतूक महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अर्थात एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता प्रवाशाच्या तक्रारी समस्या ऐकण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे
‼️‼️‼️👇👇👇👇👇‼️‼️‼️
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
MSRTC ST Bus एसटी महामंडळातर्फे ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमध्ये पूर्णपणे मोफत प्रवास आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट भाडे तसेच महिलांनाही ५० टक्के तिकीट भाडे दिले जाते.त्यामुळे एसटीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. बसची संख्या झपाट्याने वाढत आहे
मात्र एसटी संबंधित प्रवाशांच्या काही तक्रारी आहेत.अडचणी असल्यास ती सोडवण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.MSRTC ST Bus
MSRTC ST Bus 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना फ्री म्हणजे मोफत प्रवास तर महिलांना तिकीट भाड्यात 50% अर्ध्या तिकिटात प्रवास करता येईल व तसेच या बसेस मधील डाव्या बाजूची असणे महिलांसाठी रिझर्व म्हणजेच राखीव ठेवण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनी केली आहे
या घोषणेनुसार नागरिकांसाठी विविध योजनांची तरतूद करण्यात आली आहे परिवहन सेवेत ज्येष्ठ नागरिकांना 100% मोफत प्रवास तर ठाणे महानगरपालिकेच्या बसेस मधून महिलांना हात तिकिटात प्रवास करता येणार असून याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांनी केले
आहे