उद्यापासून एसटी बसचे नवीन दर जाहीर काय नवीन दर पहा MSRTC Bus Tikit Rate

MSRTC Bus Tikit Rate नमस्का नमस्कार उद्यापासून एसटीच्या दरात मोठा बदल होणार आहे ही मोठी घोषणा केलेली आहे शिंदे शिंदे सरकारने .एसटी महामंडळ आता कात टाकणार आहे. एसटी महामंडळाचा प्रवास आता धुर आणि ध्वनी प्रदुषण मुक्त होणार आहे. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या ई-बसेसचे भाडे देखील किफायतशीर असणार आहे. मुख्यमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे … Continue reading उद्यापासून एसटी बसचे नवीन दर जाहीर काय नवीन दर पहा MSRTC Bus Tikit Rate