उद्यापासून एसटी बसचे नवीन दर जाहीर काय नवीन दर पहा MSRTC Bus Tikit Rate

MSRTC Bus Tikit Rate नमस्का नमस्कार उद्यापासून एसटीच्या दरात मोठा बदल होणार आहे ही मोठी घोषणा केलेली आहे शिंदे शिंदे सरकारने .एसटी महामंडळ आता कात टाकणार आहे. एसटी महामंडळाचा प्रवास आता धुर आणि ध्वनी प्रदुषण मुक्त होणार आहे. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या ई-बसेसचे भाडे देखील किफायतशीर असणार आहे. मुख्यमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बस स्थानकावरुन एसटीच्या या नवीन ई-बसेसचे लोकार्पण होणार आहे. या ईलेक्ट्रीक बसेसमध्ये महिलांना अर्धे तिकीट आकारण्यात येणार आहे

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

महाराष्ट्र शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

  MSRTC Bus Tikit Rate  एसटी महामंडळाने 5150 वातानुकूलित ई-बस खरेदी करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. राज्यात 173 हून अधिक कंवर ई-चार्जिंग स्टेशन्स बांधण्यात येणार आहेत. किंवा बोरिवली-ठाणे-नाशिक किंवा मार्गारुन या योजनेची सुरुवात होणार आहे. त्याचे उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

 

 एसटी बसचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 पहिल्या टप्प्यात 34 बसेस किंवा इलेक्ट्रिक बसेस असतील. उडया ते बोरिवली-ठाणे-नाशिक मार्गावर पूर्णपणे वातानुकूलित ई-बस धावतात. त्याचे तिकीट दर सध्याच्या हिरकणी (एशियाड) बसेसप्रमाणेच असतील. विशेष म्हणजे बसमध्ये महिलांना 50 टक्के सवलत, 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

 

Leave a Comment