MSRTC : आता एसटीने करता येणार मोफत प्रवास ? एसटीने मोफत प्रवास करायचा असेल तर आजच काढून घ्या हे कार्ड

MSRTC एसटी महामंडळात नवीन भरत्या सुरू झालेले आहेत त्यासोबतच नागरिकांसाठी देखील अतिशय महत्त्वाची खुशखबरी आलेली आहे MSRTC update ज्या नागरिकांनागरिकाकडे एसटीचे स्मार्ट कार्ड (smart card)असणार आहे त्या नागरिकांना एसटीचा प्रवास एकदम मोफत असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. MSRTC bus ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड असणार आहे त्या नागरिकांना कमीत कमी दरामध्ये एसटीचा मोफत प्रवासाचा लाभ दिला जाणार आहे.

आता एसटीने करता येणार मोफत प्रवास ? एसटीने मोफत प्रवास करायचा असेल तर आजच काढून घ्या हे कार्ड

👇👇👇👇👇👇

कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा 

MSRTC तुम्हाला देखील स्मार्ट कार्ड तुमच्याकडे मोफत एसटीचा प्रवास मिळवण्यासाठी हवे असेल तर तुम्हाला खालील लिंक वर जाऊन वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी संपूर्ण स्मार्ट कार्ड बद्दलची माहिती मिळू शकते..

त्यामुळे एसटी महामंडळ आपल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती देत असते. महाराष्ट्र सरकारने ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटी प्रवास देण्याची योजना सुरू केली आहे. 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना या योजनेचा मोठा फायदा होतो. पण एसटी 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांनाही सवलत देते. ६५ वर्षांवरील नागरिक अर्ध्या भाड्याने एसटीने प्रवास करू शकतात. महाराष्ट्र सरकारची ही योजना प्रदीर्घ काळापासून राबवली जात आहे

Crop Insurance loan या 32 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार 36 हजार रुपये नुकसान भरपाई, लगेच यादीत आपले नाव चेक करा

Leave a Comment


व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा