Mp Land Records नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये आता जमीन खरेदीच्या नियमांमध्ये काही मोठे बदल करण्यात आलेत
गिरायती क्षेत्र हे जर दोन एकरांपेक्षा कमी असेल आणि बागायती जर वीस गुंठा पेक्षा कमी असेल
Mp Land Records तर त्याची खरेदी विक्री करताना आता यापुढे परवानगी आवश्यक असणार आहे
यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक असेल
एखाद्या गटामध्ये दोन एकर जमीन असेल तर त्यातले काही पाच दहा गुंठे खरेदी विक्री करता येणार नाही जमिनीचा विभाजन जमिनी बद्दलचे वादविवाद आणि त्यातली गुंतागुंत कमी व्हावी यामुळे हे निर्बंध घालण्यात आलेत
आणि त्याचबरोबर काही गुंठ्यांची खरेदी करताना त्या सर्वे क्रमांकाचा लेआउट करून त्या गुंठे खरेदीला जिल्हाधिकारी त्याचबरोबर प्रांताधिकार्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे
जमीन खरेदी विक्री संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय दोन एकर जमीन असेल
तर त्यातील पाच ते सहा गुंठे जमीन खरेदी आणि विक्री करता येणार नाही Mp Land Records
राज्यामध्ये शेतजमीन खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये हा मोठा बदल करण्यात आलाय
शेत जमिनी संदर्भातले वादविवाद असतील त्यातली काही गुंतागुंत असेल किंवा शेतजमिनीचा विभाजन असेल
यामध्ये एकूण जे काही प्रश्न असतील अडचणी असतील त्यात त्वरित सोडवल्या जाव्यात म्हणून हा
निर्णय घेण्यात आलाय आणि त्यासाठी सक्षम प्राधिकरणाची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे तर तुम्ही जर शेतजमीन खरेदी करणार असाल तर या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला हव्यात
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️