Mp Land Record आजोबांनी विकलेली जमीन कशी परत मिळणार

नमस्कार शेतकरी मित्रांनोMp Land Record आपल्या कुळातली किंवा आपल्या गटातील सर्वे नंबर मध्ये तर ती कोणत्या प्रकारे आपण जर ती परत मिळवायचे असेल तर त्यासाठी काय प्रोसिजर आहे म्हणजे त्यासाठी आपल्याला काय काय करावे लागणार आहे 

 हा आजोबांनी विकलेली जमीन कशी परत मिळवावी याची आपण पूर्ण माहिती घेणार आहे

 ती जमीन वाढ लोकांची होती की आजोबांनी स्वतःची होती जो विक्रीचा व्यवहार होता आहे तो कायदेशीर आहे Mp Land Record

 की बेकायदेशीर आहे त्याला आवाहन देता येऊ शकते का त्याला आव्हान देता येऊ शकत नाही या महत्त्वाच्या 

प्रश्न प्रश्नांवर या प्रश्नांवर आपण उत्तर घेणार आहेत उदाहरणार्थ जमीन असेल तर

त्या जमिनीचा वडलास हिसा विकण्याचा अधिकार निश्चितपणे हा आहे Mp Land Record

आजोबांनी विकलेली जमीन परत कशी मिळवावी ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पण त्यांनी जर सगळ्यांचा हिसा विकून टाकला असेल तर असं वेळेला निश्चितपणे आव्हान देता येते दुसरं म्हणजे जर कोणी एक एखादा करार करून दिलेला असेल Mp Land Record

आणि तोंडी करार असेल किंवा नोंदणीकृत करार असेल किंवा त्या करारामध्ये इतर काही कायदेशीर त्रुटी असतील तर त्या व्यवहाराला सुद्धा आव्हान देऊन तो रद्द करता येऊ शकतो थोडक्यात काय तर आजोबांनी विकलेल्या जमिनीचे मालकी ही वडिलोपजीत आहे किंवा स्पष्ट करीत आहे

त्यांनी केलेला करार हा वैध व कायदे कायदेशीर आहे की अवैध व बेकायदेशीर आहे या प्रश्नाचे उत्तरावर ती जमीन आपल्याला परत मिळवणे शक्य आहे

 की नाही हे अवलंबून असते आजोबांच्या मालकी हक्कांमध्ये आणि त्यांनी केलेला करारामध्ये जर काही त्रुटी नसतील तर ती जमीन आपल्याला परत परत मिळणं अशक्य आहे मात्र त्यांनी केलेल्या जमिनीच्या व्यवहाराच्या जमिनीच्या मालकीच्या करारामध्ये जर काही कायदेशीर त्रुटी असतील 

Leave a Comment