MP Land record : फक्त गट नंबर टाकून मोबाईल वर डाऊनलोड करा आपल्या जमिन नकाशा

MP Land record : नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी मोदी सरकारने एक मोठी योजना सुरू केली स्वतःच्या जमिनीचा नकाशा तुम्ही मोबाईलवरून काढू शकते पण फक्त दोन मिनिटांमध्ये आता कोणाची गरज आणायला पडणार नाही शेतजमिनीचे अनेक कागदपत्रे (agriculture technology) लागते असतात.बऱ्याच वेळा जमीनीच्या भुनकाशाचे नेहमी काम पडत असते तर मित्रांनो शेतीचा हा नकाशा ऑनलाईन पद्धतीने फक्त गट नंबर टाकून पाहता येतो,चला तर पाहूयात सविस्तर माहिती

जमिनीचा नकाशा ऑनलाईन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

जसं प्रत्येक माणसासाठी आधार क्रमांक आपली डिजिटल ओळख आहे, तशाच प्रकारे ULPIN हा जमिनीची डिजिटल ओळख करून देतो. प्रत्येक जमिनीसाठी एक वेगळा नंबर असतो. आपल्याला बऱ्याच ठिकाणी आता ULPIN नंबर ची गरज पडते. उदा. डिजिटल सही असलेला सातबारा डाऊनलोड करणे इत्यादी हा नंबर खुप ठिकाणी वापरत असल्यानं आपल्याला याविषयी महिती असणे आवश्यक आहे.

Crop Insurance loan या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार विमा मिळाला सुरुवात झाली यादीत नाव चेक करा

महा भू-नकाशा म्हणजेच जमीनचा नकाशा होय.देशाला आणि राज्याला सीमा असते तसेच तुमच्या जमिनीला किंवा प्लॉट ला ही सीमा असते आणि ती सीमा हि “भु नकाशा महाराष्ट्र” मध्ये दिलेली असते.

 

Digital land record

भूमि अभिलेख नकाशा म्हणजेच भू नक्षा महाराष्ट्र मध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीचा Khata No, Survey No (Plot No), Total Area, Land Owner आणि उत्तर दिशा कुठे आहे हे दर्शिवले असते. या नकाशात तुमच्या आजू बाजूच्या प्लॉट चा नकाशा हि दर्शिविला असतो.

 

Maha Bhu naksha Download process

1. सर्वात आधी गुगल वर Bhunaksha अस टाईप करून शोधावे

2. सर्च केल्यानंतर गुगल वर ही वेबसाईट येईल त्यावर क्लिक करा.

3. या वेबसाईट वर आल्यानंतर विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव नि

वडावे लागते.

Crop Insurance loan सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा केली जाणार सोमवारपासून लाभार्थी यादी चेक करा

Leave a Comment