Mini Tractor शेतकऱ्यांना मिळणार मोफत मिनी ट्रॅक्टर तात्काळ करा ऑनलाईन अर्ज

Mini Tractor मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 करता अनुदान या ठिकाणी दिल्या जाणार आहे

मित्रांनो हे अर्ज कोणाला करता येणार आहे

यासाठी पात्रता काय लागेल कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत

 Mini Tractor कोणत्या जिल्ह्यासाठी हे अर्ज सुरू झाले आहेत त्या

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

     Mini Tracto  योजनेचा नेमकं शासन निर्णय कधी आला आहे आणि या शासन निर्णय मध्ये कागदपत्रे काय काय देण्यात आलेली आहे

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ही संपूर्ण माहिती आणि त्याचबरोबर या ठिकाणी जो आजचा नमुना आहे याविषयी देखील आपण माहिती

योजना नेमकी काय आहे तर या ठिकाणी आपण जाणून घेऊ शकता

तर जिल्ह्यातील या ठिकाणी जळगाव आणि पालघर जिल्ह्यामधील अनुसूचित जाती जमातीतील स्वयंसहाय्यता बचत गट जी आहेत यांनी या ठिकाणी तीन लाख 50 हजार या ठिकाणी एकूण रक्कम असणार आहे

आणि या रकमेपैकी 90 टक्के अनुदान म्हणजे तीन लाख पंधरा हजार रुपये पर्यंत अनुदान हे या ठिकाणी देण्यात येणार आहे

आणि मित्रांनो याचा शासन निर्णय जो आहेत आपण या ठिकाणी क्लिक करून हा शासन निर्णय डाऊनलोड करू कि अर्ज कसा कुठे करायचा आहे अर्ज

करण्याची ठिकाण आपण जळगाव जिल्ह्यातील असाल तर या ठिकाणी मित्रांनो पाहिलं तर बचत गटांनी अर्ज

दिलेली आहे शासन निर्णय जो आहे हा शासन निर्णय मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकतो

 

Leave a Comment