Maruti Suzuki Swift 2024 : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून अखेर त्यांची बहुचर्चित असलेली नवीन स्विफ्ट कार लॉन्च केली आहे. या कारमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.
कारच्या डिझाईन आणि फीचर्समध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.Maruti Suzuki Swift 2024
Maruti Suzuki Swift 2024 मारुती सुझुकीने आपली नवीन जनरेशन स्विफ्ट कार जपानमध्ये लॉन्च केली आहे.
नवीन पिढीच्या स्विफ्ट कारचे फीचर्स आणि इंजिन आउटपुट याविषयी माहिती समोर आली आहे.
नवीन स्विफ्ट कारच्या मागील बाजूस आणि पुढील बाजूस बदल दिसत आहेत.
तसेच कारच्या केबिनमध्ये देखील बदल केले आहेत. जपानमध्ये ही कार लॉन्च झाली असली तरी ही कार भारतीय रस्त्यावर देखील चाचणी दरम्यान दिसून आली आहे.
नवीन जनरेशन स्विफ्ट इंजिन
जपानमध्ये लाँच करण्यात आलेल्या नवीन जनरेशनच्या स्विफ्ट कारमध्ये 1197cc, 12 वॉल्व्ह DOHC इंजिन आहे. कारचे इंजिन 82 bhp पॉवर आणि 108 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
मारुती किंवा इंजिनीला इलेक्ट्रिक मोटर देखील उपलब्ध आहे. हीच इलेक्ट्रिक मोटर 3.1 BHP पॉवर आणि 60 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारमध्ये हायब्रीड सिस्टीम देण्यात आली आहे.
नवीन स्विफ्ट मायलेज