Maruti ची दिवाळी ऑफर! 30 किमी मायलेज असलेली कार फक्त 1 लाख रुपयांमध्ये खरेदी करा Maruti WagonR: देशातील ऑटोमोबाईल मार्केटमध्ये बहुतेक लोक हॅचबॅक सेगमेंट कार खरेदी करतात.

CarWale वेबसाइटवर आणखी एक डील 2009 मॉडेल वर्ष मारुती WagonR वर उपलब्ध आहे. येथून केवळ 72,500 किलोमीटर अंतर असलेली कार 1.39 लाख रुपयांना खरेदी करता येईल.